Ruperi valut Lyrics – Asha Bhosle

Ruperi valut Lyrics – Asha Bhosle

Ruperi valut Lyrics :
रुपेरी वाळूत, माडांच्या बनात ये ना
रुपेरी वाळूत, माडांच्या बनात ये ना
बनात ये ना, जवळ घे ना
बनात ये ना, जवळ घे ना

चंदेरी चाहूल लावित प्रीतीत ये ना
चंदेरी चाहूल लावित प्रीतीत ये ना
प्रीतीत ये ना, जवळ घे ना
प्रीतीत ये ना, जवळ घे ना

बेधुंद आज आसमंत सारा
कुंजात गात मंद धुंद वारा
दाटे उरी प्रिया तुझा इशारा
देहावरी फुले असा शहारा
तुझा इशारा असा शहारा

हाए, रुपेरी वाळूत, माडांच्या बनात ये ना
चंदेरी चाहूल लावित प्रीतीत ये ना
प्रीतीत ये ना, जवळ घे ना
प्रीतीत ये ना, जवळ घे ना
लाजेत आज ही फुले नहाती

गाली अनार प्रीतगीत गाती
तू ये निशा अशी करे पुकारा
दे ये प्रिया, मला तुझा निवारा
तुझा निवारा, तुझा निवारा

हाए, रुपेरी वाळूत,
 माडांच्या बनात ये ना
चंदेरी चाहूल लावित प्रीतीत ये ना
प्रीतीत ये ना, जवळ घे ना
प्रीतीत ये ना, जवळ घे ना
प्रीतीत ये ना, जवळ घे ना

Leave a Reply